#OpenSpace

ऑस्ट्रेलिया सर्वबाद 137; भारत विजयासमीप

धरमशाला - भारतीय वेगवान गोलंदाजांनी रचलेल्या प्रभावी आक्रमणास फिरकी गोलदाजांचीही आश्‍वासक साथ...
04.27 PM

नवी दिल्ली - भारतामधील यंदाच्या पावसाचे (मॉन्सून) प्रमाण सरासरीपेक्षा कमी (95%)...

02.15 PM

भाजपचा एक नेता शिवसेनेला गोंजारतो, तर दुसरा इशारा देतो यावरून काय समजायचे. युतीचे हे नाटक आणखी किती दिवस चालणार. बकऱ्याला...

08.57 AM

संपादकीय

होईल का भेट? (ढिंग टांग!)

श्रीमान सुधीर्जी मुनगंटीवारजी,  सप्रेम नमस्कार  सदरील पत्र गोपनीय आहे,...
09.00 AM

पर्यावरणाच्या जतनाचा आग्रह म्हणजे विकासाला विरोध असे सरसकट समीकरण मांडण्याची गरज नाही. पर्यटनावर परिणाम होतो, म्हणून "सीआरझेड'चे...

09.00 AM

मुळात कोणत्याही विषम वा शोषण व्यवस्थेला भौतिक पाया असतो. अशा भौतिक पाया असलेल्या प्रश्नांची केवळ भावनिक आवाहने करून उत्तरे सापडणे...

09.27 AM

साय-टेक

कॅमेऱ्याच्या वापरातून नवनवीन शोध लागत असून, धूमकेतूवर घडलेले भूस्खलन टिपण्यात संशोधकांना प्रथमच यश आले आहे! युरोपियन स्पेस...

02.09 PM

सध्या आपण कोणत्याही नव्या पर्यटनस्थळी किंवा शहराच्या कानाकोपऱ्यात जाण्यापूर्वी जीपीएस तंत्रज्ञानाचा वापर करतो. "अति परिचयात...

गुरुवार, 23 मार्च 2017

सर्वाधिक वाचलेल्या बातम्या

सरकारी नोकरीचे खूळ डोक्‍यातून काढा - मुख्यमंत्री

नागपूर - ""निव्वळ सुरक्षित जीवनासाठी सरकारी नोकरीचे खूळ डोक्‍यातून काढून टाका....
06.06 AM

सर्वाधिक प्रतिक्रिया असलेल्या बातम्या

...ही तर हिंदूराष्ट्र निर्मितीची सुरवात - फली नरीमन

नवी दिल्ली - योगी आदित्यनाथ यांची उत्तर प्रदेशच्या मुख्यमंत्रिपदी निवड करून...
रविवार, 26 मार्च 2017

क्रीडा

जडेजाचे प्रतिआक्रमण; भारताला 32 धावांची आघाडी

धरमशाला : यंदाच्या मोसमात भन्नाट सूर गवसलेल्या रवींद्र जडेजामुळे...
11.54 AM

धरमशाला - भारतीय वेगवान गोलंदाजांनी रचलेल्या प्रभावी आक्रमणास फिरकी गोलदाजांचीही आश्‍वासक साथ मिळाल्याने धरमशाला येथील कसोटी...

04.27 PM

विशाखापट्टणम : शिखर धवनचे शानदार शतक आणि धवल कुलकर्णीची हॅटट्रिक यामुळे 'इंडिया रेड' संघाने देवधर करंडक स्पर्धेत 'इंडिया ब्ल्यू'...

शनिवार, 25 मार्च 2017
मेष
27 मार्च 2017

अपेक्षित गाठीभेटी पडतील. महत्त्वाचे निर्णय घेऊ शकाल. तुमचा इतरांवर प्रभाव राहील. काहींना अचानक धनलाभ संभवतो.

फाल्गुन कृ. 14

दर्श अमावास्या, सोमवती अमावास्या, भारतीय सौर, चैत्र 6, शके 1938.

भाषेची गोडी लागते ती शब्दांशी मनसोक्त खेळल्यानंतर.. एखाद्या वाक्यासाठी, उपमेसाठी चपखल शब्द शोधण्यासाठी धडपड अनुभवा आता ऑनलाईनही..!

पोल

शिवसेनेचे खासदार रवींद्र गायकवाड यांच्यावरील विमानप्रवासाची बंदी मागे घेतली जावी, असे तुम्हाला वाटते का?

मनोरंजन

मारकुटी रविना 

आपल्या चित्रपटात एखादे दृश्‍य खरे वाटावे यासाठी सगळेच कलाकार काहीना काही वेगळे...
03.09 PM

"बाहुबली 2'च्या ट्रेलरला यू ट्युबवर पाच कोटींहून अधिक रसिकांची पसंती  मुंबई :"कटप्पाने बाहुबलीला का मारले?' या प्रश्‍...

02.45 PM

अर्थविश्व

गोपनीयतेचा भंग केल्यास काळापैसाधारकांची माहिती नाही

स्वित्झर्लंड सरकारचा इशारा बर्न: स्विस बॅंकेमधील काळापैसा धारकांची माहितीचे...
03.30 PM

मुंबई: 'सेबी'ने "इनसायडर ट्रेडिंग'प्रकरणी रिलायन्स इंडस्ट्रीजच्या शेअर बाजारातील वायदे व्यवहारांवर बंदी घातल्यानंतर आज(सोमवार)...

03.30 PM

नवी दिल्ली : केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांनी काँपेन्सेशन लॉ, सेंट्रल जीएसटी, इंटिग्रेटेड जीएसटी आणि युनियन जीएसटी' ही चारही...

03.27 PM

नवी दिल्ली : अमेरिकी डॉलरच्या तुलनेत रुपया आज (सोमवार) 17 महिन्यांच्या उच्चांकी पातळीवर पोचला आहे. बँका आणि निर्यातदारांनी डॉलरची...

01.30 PM

वाढत्या "ऑटोमेशन'चा कामगारांना फटका बसणार  नवी दिल्ली : स्वयंचलित यंत्रणेचा (ऑटोमेशन) प्रवेश आता प्रत्येक क्षेत्रात झाला...

10.12 AM

नवी दिल्ली - मोटार, दुचाकी आणि आरोग्य विम्याचा हप्ता 1 एप्रिलपासून वाढणार आहे. विमा नियामक आणि विकास प्राधिकरणाने (आयआरडीएआय)...

09.36 AM

मुक्तपीठ

  एक साधी गृहिणी. स्वतःचा व्यवसाय सांभाळणारी. अचानक तिला पक्षाचं काम करायला बोलावलं जातं. राजकारणाची साद ऐकून ती...

शनिवार, 25 मार्च 2017

पैलतीर

ब्रिटनच्या संसदेसमोर 22 मार्चला झालेल्या दहशतवादी हल्ल्यात दहशतवाद्यासह चारजण ठार झाले. या हल्ल्याने लंडन हादरले. लंडनमधील मराठी...

गुरुवार, 23 मार्च 2017

ब्लॉग

"ओ चष्मिश' ही हाक आत उपहासात्मक राहिलेली नाही. एखाद्याला चष्मा असला तर पूर्वी शाळा-कॉलेजमधून अशाच हाका कानावर पडायच्या; पण आता...

01.39 PM

सप्तरंग

  ‘उग्र हिंदुत्ववादी’ अशी प्रतिमा असलेले योगी आदित्यनाथ हे उत्तर प्रदेश या देशातल्या सगळ्यात मोठ्या राज्याचे मुख्यमंत्री...

रविवार, 26 मार्च 2017

अॅग्रो

मॉन्सून यंदा वेळेवर; केरळात १ जूनला येणार 

नवी दिल्ली - मॉन्सूनचा देशातील कार्यकाळ यंदा अल निनोमुळे प्रभावित होणार नाही. केरळात...
रविवार, 26 मार्च 2017

कमाल, किमान तापमानात तीन अंशांपर्यंत वाढ  पुणे - मध्य महाराष्ट्र आणि कोकण भागातील कमाल आणि किमान तापमानात सरासरीच्या तुलनेत...

शुक्रवार, 24 मार्च 2017

कोर्टिन ठरले लक्षवेधी  दापोली - आंबा लागवड करतानाही किती वैविध्यपूर्ण रीतीने करता येते, याचा नमुनाच येथील डॉ. बाळासाहेब...

शुक्रवार, 24 मार्च 2017

काही सुखद

डाउनहिल सायकलिंगमधला ‘एकलव्य’

पुणे - डोंगरमाथ्यावरून वेगाने सायकल चालवत नियोजित अंतर पार करायचे अन्‌ वेगावर...
03.06 AM

डॉ. द. शि. एरम विद्यालयाने ३३ वर्षांत तब्बल १६६ मुले आणली प्रवाहात  कऱ्हाड - ज्यांच्या घरात येण्यानेच निराशा पसरते,...

शनिवार, 25 मार्च 2017